*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम. एच. एस. सी. चा निकाल १००.०० टक्के, २६४ पैकी २६४ विद्यार्थी उत्तीर्ण*
*फोंडाघाट गणेश ईसवलकर*
फेब्रु. / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेतून प्रविष्ठ झालेल्या २६४ विद्यार्थ्यांपैकी २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १००.०० टक्के लागला आहे.
आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.
कला शाखा:-
परीक्षेत बसलेले विद्यार्थी ७०,उत्तीर्ण विद्यार्थी ७०
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे:-
१. कु. पाटील गायत्री अशोक ४३३/६००,७२.१७%
२. पाटील गौरव अशोक. ४०६/६००, ६७.६७%
३. कु. पडवळ सरिता पांडूरंग ४०१/६००, ६६.८३%
वाणिज्य शाखा:-
१ कु. नावळे नेहा अशोक
४८९/६००, ८१.५०%
२ कु. येंडे ईशा महादेव
४५५/६००, ७५.८३%
३ कु.गोसावी हर्षदा मोहन
४३४/६००, ७२.३३%
व्होकेशनल शाखा:-
१)कु. सावंत शर्वरी शरद ४५०/६०० , ७५.००%
२)कु. मसगे सुनयना गणपत ४२९/६००, ७१.५०%
३) कु. रारुळ गौरव श्रीकृष्ण
४२५ / ६००, ७०.८३
विज्ञान शाखा:-
१)कु. जोईल आस्था संदीप
४४४ / ६००, ७४.००%
२) कु. पारकर पूर्वा मधुकर
४१३ / ६००, ६८.८३%
३. कु. जाधव दिव्या अनंत
४१२ / ६०० ,६८.६७%
एकूण बसलेले विद्यार्थी २६४ त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी २६४ १००.०० टक्के निकाल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!
यशस्वी विद्यार्थ्याचे फोंडाघाट एज्यू. सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म.ज. सावंत, सेक्रेटरी मा. श्री.चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. वि.रा. तायशेटे व शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, तसेच मा. संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. विजय रासम, पर्यवेक्षक मा. श्री. प्रसाद पारकर व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्व स्तरातून विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.