*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला आगारामध्ये डॉ.आंबेडकर जयंती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला आगारामध्ये डॉ.आंबेडकर यांची १३४वी जयंती साजरी करण्यात आली. स्थानक प्रमुख विशाल देसाई आणि लेखाकार वाडकर यांच्या हस्ते डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी साई तुळसकर, संतोष चव्हाण, विठ्ठल जाधव, अविनाश कुडाळकर, वाहतुक नियंत्रक शेखर सावंत, लाखे, सोहेल बेग, भिकाजी निर्गुण, सोपान गवंडे, प्रदिप काकतकर, तात्या सार्डेकर, सेजल रजपूत, सुरक्षा रक्षक नितीन धुरी, विक्रांत पाटील, प्रमोद परूळकर, संतोष चव्हाण, परशुराम जाधव, अजित जाधव यांच्यासह एसटी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.