*कोंकण एक्सप्रेस*
*श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील सण 1992 93 या माजी शालेय विद्यार्थ्याकडून शालेय प्रयोग साहित्य भेट*
*दोडामार्ग / शुभम गवस*
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे शाळेतील सन १९९२-९३ या माजी शालेय विद्यार्थ्यांकडून शाळेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक मानले जाणारे प्रयोग साहित्य भेट करण्यात आले.
निलेश गवस, प्रशांत गवस, ,तिलकांचन गवस, गोपाळ शेटकर, प्रभारी मुख्याध्यापक श्री. अशोक आंबुलकर, जेष्ठ शिक्षक निवृत्ती कांबळे यासह आजी -माजी विद्यार्थी उपस्थित होते.