*कोकण Express*
*_वैभववाडी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू…_*
*_आणखी १८ नवे रूग्ण आढळले; जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची माहिती…_*
*सिंधुदुर्गनगरी,ता.१८:*
जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन अठरा रुग्ण आढळून आले. तर तिघे रुग्ण बरे होऊन घरी परतले. वैभववाडी येथील ३८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडुन देण्यात आले.