*कोंकण एक्सप्रेस*
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी कुमार मोहित सुतार प्रथम क्रमांकाचा मानकरी
कणकवली : प्रतिनिधि
बी . एस बांदेकर आर्ट कॉलेज सावंतवाडी या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचा ‘ विद्यार्थी कुमार मोहित सुतार याने प्रथम कुमांकाचे पारितोषिक प्राप्त केले . प्रशालेचे कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी मोहित सुतारला मार्गदर्शन करून यशाचा मार्ग दाखविला मोहित सुतारने अनेक स्पर्धेतून दैदिप्यमान यश प्राप्त केलेले आहे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब व पराधिकारी सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.