*कोंकण एक्सप्रेस*
*पिंपळपान महिला बचतगटाच्या वतीने दोडामार्गात उद्या पाककला स्पर्धा..*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दोडामार्ग शहरात पिंपळपान ग्रुप अंतर्गत पिंपळपान महिला बचत गटाच्या वतीने सोमवार दिनांक १० मार्च खास महिला वर्गासाठी पिंपळेश्वर हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .सोमवारी दुपारी ठीक3. 00 वाजता पाककला स्पर्धा होणार असून तांदळापासून विविध पदार्थ बनविण्याची थीम ठेवण्यात आली आहे . तर रात्री 9.30 वाजता रेकॉर्ड डान्स ,फनी गेम्स इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. उज्वला मळीक (9637761292) व सविता कासार 7385644679) यांच्याकडे सहभागी होणाऱ्या महिलांनी नावे नोंदवावीत असे आवाहन पिंपळपान ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे .