*कोंकण एक्सप्रेस*
*२८ फेब्रुवारी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन*
*वैभववाडी ः संजय शेळके*
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व सिंधू रक्त मित्रं प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
तरी या शिबिरासाठी पंचक्रोशीतील लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन रोटरी अध्यक्ष प्रशांत गुळेकर सिधु मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू पडवळ यांनी केले आहे.