*कोंकण एक्सप्रेस*
*माजी आमदार प्रमोद जठार यांनी शेट्ये कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन*
*कणकवली : प्रतिनिधी*
खारेपाटण गावचे ज्येष्ठ नागरिक कणकवली तालुक्याचे माजी सभापती कै. कांतापा शेट्ये यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. दरम्यान माजी आमदार प्रमोद जठार यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेट्ये, राजू वरूणकर, चंद्रकांत हरयाण, भाऊ राणे, सुधीर कुबल आदी उपस्थित होते.