कलमठ लांजेवाडी येथे माघी गणेश जयंतीनिमित्त  संस्कृती महोत्सवाचे आयोजन

कलमठ लांजेवाडी येथे माघी गणेश जयंतीनिमित्त  संस्कृती महोत्सवाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*कलमठ लांजेवाडी येथे माघी गणेश जयंतीनिमित्त  संस्कृती महोत्सवाचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधी*

श्री गणेश कृपा मित्रमंडळ कलमठ-लांजेवाडी यांच्यावतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत श्री गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव व संस्कृती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

३० जानेवारी रोजी सकाळी ७ वा. महाअभिषेक, सकाळी ८ वा. गणेश याग, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. भजने, सायंकाळी ७ वा. महाआरती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी ६ वा. अलंकार संस्कृतीचे मातीतले दुर्गा शक्तीचे कार्यक्रम, रात्री ७.३० वा. जिल्हास्तरीय खुली एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!