*कोकण Express*
◾*मोठी बातमी ! – राज्यात बोर्डाची परीक्षा 50 टक्के गुणांची घ्या – शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी*
▪️ राज्यात सध्या कोरोनाची संख्या सध्या वेगाने वाढत आहेत , कोरोनामुळे शहरी भागात शाळा, कॉलेज बंद आहेत – तर ग्रामीण भागात नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही
▪️ *त्यामुळे दहावी, बारावीच्या* – विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी 50 टक्के गुणांवर आधारित लेखी परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी राज्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
▪️ यावेळी तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी 50 टक्के गुण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली – असे इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी सांगितले.
▪️ *तसे याविषयी आणखी काही अपडेट* – आले तर ती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू , दरम्यान हि माहिती विद्याथी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे -आपण थोडासा वेळ काढून ,इतरांना देखील शेअर करा.