*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब यांची अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित भेट घेऊन दिल्या शुभेच्छा*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री माननीय नामदार उदय जी सामंत साहेब यांची पाली येथील निवासस्थानी वाढदिवसाचे अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्त शिवसेना जिल्हा संघटक सिंधुदुर्ग श्री रुपेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कुडाळ तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर युवा सेना तालुकाप्रमुख कुडाळ प्रसाद नार्वेकर यांनी भेट घेऊन माननीय नामदार उदय जी सामंत साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.