*कोंकण Express*
*दीपक केसरकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथील सागर बंगल्यावर भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.