*कोकण Express*
*अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी बजावला मतदानाचा हक्क*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील युवा नेते अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी मतदानाचा हक्क बजावला.चराठा येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन पत्नीसमवेत परब यांनी मतदान केले.जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांच्या सोबत पत्नी वेदिका परब, अमित परब,ओंकार पावसकर उपस्थित होते.