*कोंकण Express*
*कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारात प्रचार फेरी काढण्यात आली*
*फक्त इलेक्शन पुरत्या भुलथापा मारणाऱ्या आमदाराला कनेडी भागातून हद्दपार करणार*
कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारात प्रचार फेरी काढण्यात आली..येथील व्यापारा कडून मिळतोय चागला प्रतिसाद.. घराणेशाही असलेला आमदार आणि गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारचा रोजगार येथे सामान्य माणसांना देऊ शकला नाही फक्त इलेक्शन पुरत्या भुलथापा मारणाऱ्या आमदाराला या कनेडी भागातून हद्दपार केल्याशिवाय येथील व्यापारी गप्प बसणार नाहीत तर सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायमस्वरूपी उभे असलेल्या संदेश भाई पारकर यांना या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा निश्चय करण्यात आला.. यावेळी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…