*कोंकण एक्सप्रेसं*
*लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर निलेश राणे यांना मतदान करून धनुष्य बान याचीन्हा वर शिक्कमोर्तब करा*
*उदय सामंत;विकासाच्या बाबतीत राणें आणि सामंत आता थांबणार नाही*
*कुडाळ : प्रतिनिधी*
आपल्या मतदार संघा च्या विकासासाठी निलेश राणे याना मातदान देऊन विजयी करा .कारण कुडाळ, मालवण मतदार संघ वैभव नाईक यांनी विकास कामे काहीच केली नाहीत . हे नाईक फक्त मतदान मागायला येतील.तुम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर येणाऱ्या वीस तारखेला निलेश राणे यांना मतदान करून धनुष्य बान याचीन्हा वर शिक्कमोर्तब करा .
शिवसेना प्रवेशाला झालेली गर्दी बघताच दोन्ही राणे विधानसभेत असल्याची पक्की खात्री झाली आहे. मात्र परिवर्तन करतांना थोड्या थोडक्यात नको तर पुढच्या पाच वर्षात फार्म भरताना विरोधकांना धडकीच भरली पाहीजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार मात्र या योजनेमध्ये खंड पाडण्याचे काम विरोधक करत आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये धडा शिकवा. त्यासाठी सर्वानी पेटून उठून काम कामाला लागा. असे आवाहन त्यांनी केले. तर विकासाच्या बाबतीत राणें आणि सामंत आता थांबणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.