*कोंकण Express*
*बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात!!!*
*बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये निलेश राणे करणार शिवसेनेत प्रवेश!!!*
*सिंधुदुर्ग*
माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे बुधवारी शिवसेनेत (शिंदे)प्रवेश करण्याची शक्यता.बुधवारी २३ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती.
निलेश राणे यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर कुडाळ मालवण मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळू शकते.
कुडाळ मालवण मधून वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना रंगणार आहे.