*कोंकण Express*
*महाराष्ट्र मध्ये निवडणूक जाहीर!!!*
*महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल*
*एकाच टप्प्यात मतदान*
राष्ट्रीय निवडणूक आयुक्त राजेश तो मोरे यांनी जाहीर केली महाराष्ट्राची निवडणूक
आज मध्यरात्री पासून राज्यात आदर्श आचार संहिता सुरु!!!
केंद्रीय निवडणुकी आयोगाची घोषणा
महाराष्ट्र आणि झारखंड मधल्या विधानसभेची आचारसंहिता आजपासून सुरू होणार
देशाचे निवडणूक आयुक्त राजीव तोमर यांनी घेतली पत्रकार परिषद
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान 20 नोव्हेंबरला मतदान होणार आणि 23 नोव्हेंबरला निकाल
आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता सुरू
23 ते 29 ऑक्टोबर ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख
30 ऑक्टोबर अर्जाची छाननी
4 नोव्हेंबर ला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
20 नोव्हेंबर ला मतदान आणि 23 नोव्हेंबर ला निकाल जाहीर होणार