*कोंकण Express*
*कणकवली बाजारपेठ आई भवानीचे भव्य मिरवणुकीने आज होणार विसर्जन*
*तरुण, तरुणी, महिलांनी, आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; बाजारपेठ मित्रमंडळाचे आवाहन*
*कणकवली ः प्रतिनिधी “
कणकवली बाजारपेठेची आई भवानीचे विसर्जन आज रविवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता ढोलताशाच्या गजरात, देवीच्या मंडपातून डीजेच्या गाण्यावर गणपती सान्यापर्यंत भव्य मिरवणूकिने होणार आहे.
तरी तरुण, तरुणी, महिलांनी आणि भाविकांनी विसर्जन मिरवणूकित मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.