कपटी आणि घाणेरडा राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ; भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे

कपटी आणि घाणेरडा राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ; भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे

*कोंकण Express*

*कपटी आणि घाणेरडा राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ; भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे*

*गजनी झालेल्या संजय राऊत ने मालकाचा इतिहास तपासावा मग भाजप वर बोलावे*

*स्वपक्षीय किती नेत्यांच्या सुपाऱ्या दिल्या,घरे उध्वस्त केली याची यादी देवू शकतो”

*भाजपशासित राज्यात लोकशाही आहेच, अन्यथा संजय राऊत जेलमध्ये असते*

*कणकवली ः प्रतिनिधी*

संजय राऊत चा गजनी झालेला आहे.उद्धव ठाकरेंचा इतिहास सर्वांना माहीत आहे.बाळासाहेब जिवंत असताना स्वतःच्या स्वार्था पोटी शिवसेनेच्या किती नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या,घर जाळली याची यादी आम्ही देऊ काय ? किती स्वपक्षीय नेत्यांच्या सुपाऱ्या दिल्या. घरे उध्वस्त केली.याची उदाहरणे नावा सकट देऊ शकतो. कपटी आणि घाणेरडा राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे आहे. भाजप वर टीका करण्यापूर्वी संजय राऊत ने मालकाचा इतिहास तपासावा असा सल्ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,
डाऊद ची प्रतिकृती उद्धव ठाकरे आहे.उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊदचे सगळे जिहादी कारवाया सुरु आहेत.दाऊद व शकील यांचा तिसरा पार्टनर उद्धव ठाकरे आहेत.
जिहाद्याच्या हातात मशाल चिन्ह देऊन एका हातात पाकिस्तान चा झेंडा दिला.याला भाजपा सोबत लढून जिंकलो असं वाटत असेल तर हि राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
भाजपशासित राज्यात लोकशाही नसती तर हा तीनपाट संजय राऊत तर येवढ्यात जेल मध्ये गेला असता. आणीबानी बाबत काँग्रेस ला विचार त्यामध्ये काँग्रेस ने पीएचडी केलेली आहे असे सुनावले.लाडकी बहीण योजना फसवणूक असेल तर तुझ्या उबाठा च्या कार्यकर्त्यांना सांग. त्याचे कुटुंब त्या योजनेचा लाभ घेत आहेत.ही योजना कायम सुरु राहणार आणि हे राऊत जेल मध्ये राहून बघेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्येक्त केला.

जे हिंदू द्वेशी आहेत त्यांची लाल करण्याचे काम राऊत करतोय.आज बाळासाहेब असते तर राहुल गांधींच्या कानफटीत मारलं असत.भाजपा आक्रमक होणारच हिंदुत्व आमचा प्राण आहे. महाविकास आघाडीचे लोक हिंदूंना संपविण्याच्या तयारीत आहेत.राज्यातील हिंदू सोबत खंबीर पने भाजपा उभी राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
म्हणजे देशात राहुल गांधींनी भ्रषचार करायचा आणि ईडी ने कारवाई केली मग बोलायचं नाही. गांधी कुटुंबानी लोकांना लुटायचं बंद कराव मग कारवाई होणार नाही. असा टोला नितेश राणे यांनी लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!