अतिवृष्टीतील आपत्ती ग्रस्त नागरिकांना ओरोस शिवसेनेच्या वतीने रातोरात मदतकार्य.

अतिवृष्टीतील आपत्ती ग्रस्त नागरिकांना ओरोस शिवसेनेच्या वतीने रातोरात मदतकार्य.

*कोंकण  Express*

*अतिवृष्टीतील आपत्ती ग्रस्त नागरिकांना ओरोस शिवसेनेच्या वतीने रातोरात मदतकार्य*

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामध्ये ठीक ठिकाणी पुरस्थिती उद्भवून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले.त्यामुळे लोकांची जेवण व राहण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली. यावेळी अमित भोगले, रवी कदम, भगवान परब, मनीष पारकर व शिवसेना ओरोसच्या वतीने नागरिकांना राहण्याची व्यवथा तसेच अल्पोपहार, रात्री जेवणासह सह अंथरून पांघरुणाची रातोरात तत्काळ व्यवस्था करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!