*कोंकण Express*
*केंद्रीयमंत्री नारायण राणें यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन केले अभिष्टचिंतन केले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली नगरपंचायत माजी नगर अध्यक्ष समीर नलावडे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर जाऊन पुष्पगुच्छ देऊन केले अभिष्टचिंतन. यावेळी ओम गणेश बंगल्यावर केंद्रीय मंत्री राणी यांनी आमदार नितेश राणे, नीलम ताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.