*कोंकण Express*
*पोभूर्ले येथे पहिल्या पुस्तक दालनाचा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील पोभुर्ले मालपे येथील विस्तार प्रकल्पाच्या योजने अंतर्गत अॅग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालणाचे ना. दिपक भाई केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फित कापून उद्घाटण झाले.
पर्यटना बरोबर पोभुर्ले मालपे गावांच्या विकास व्हावा वाचन चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात यावे येथील लोकांचे जीवनमान उचावू शकले पुस्तकाचे गाव या योजनेतील लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास प्रचार आणि सस्कृतीची जोपासना व्हावी भाषेची आवड वाढवावी. भारतातील दुसरे आणि कोकणातील हे पहिले ग्रंथदालन आहे असे प्रतिपादन ना दिपक भाई केसरकर मत्री मराठी भाषा शालेय शिक्षण यांनी प्रसाद मालपे कर यांच्या कासा अल्फान्सो सभाग्रहात केले. यावेळी व्यास पाठीवर माणुसकी फांडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर डॉ शामकांत देवरे संचालक राज्य मराठी विकास संख्या श्रीमती रेखा दिघे पुस्तक निवड समिती देवगड तहसिलदार श्री जनार्दन साहीले श्रीकृष्ण
ठाकूर उमेश तोरस्कर गावकर आदी मान्यवर उपस्थित होत.