*कोकण Express*
*फोंडाघाट गावात ग्राम सचिवालय नूतन वास्तूचे भूमिपूजन सोहळा संपन्न*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
दिनांक 26/ 11/ 2021 सकाळी 10 वाजता कणकवली येथील फोंडाघाट गावात ग्रामसचिवालय नूतन वास्तूचे भूमिपूजन सोहळा सरपंच संतोष आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जी.प. सदस्य संजय आग्रे, उपसरपंच संदेश लाड, माजी सभापती संदेश पटेल, माजी प. स. सदस्य बबन हळदिवे, ग्रामविकास अधिकारी चौकेकर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य, फोंडाघाट ग्रामस्थ रंजन नेरुळकर, सुभाष मरये, सुरेश सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.