*कोकण Express*
*पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेस शिवसेना युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांची सदिच्छा भेट*
पुणे, दि. 25 :-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेस शिवसेना युवानेते श्री.संदेशभाई पारकर यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार श्री.सुनिलभाऊ शेळके आणि पिंपरी चिंचवड नगरपालिका राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते श्री.राजु मिशाळ यांनी संदेश पारकर यांचे स्वागत करुन सत्कार केला.