*कोंकण Express*
*बिडवाडी गावातील विविध विकास कामांचे संजय आंग्रे यांच्या हस्ते भूमिपूजन*
*शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख संजय मोरे यांच्या विशेष पाठपुरावा मधील बिरवाडी गावासाठी विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बिडवाडी गावामधील विविध कामांचा भूमिपूजन आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, संदेश सावंत, हरेश पाटील, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तसेच बिडवाडी गावचे उपसरपंच सुदाम तेली , विभागप्रमुख दादा भोगले सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. या कामासाठी ज्यांनी निधी दिला त्या शिवसेना पक्षाचे गावच्यावतीने आभार मानण्यात आले.