आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत लावला उबाठा पक्षाला सुरुंग

आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत लावला उबाठा पक्षाला सुरुंग

*कोंकण Express*

*आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत लावला उबाठा पक्षाला सुरुंग*

*नेर्ले व भोम गावातील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*

*नेर्लेतील उबाठा पक्षाचे विश्वास पाटील, ग्रा.पं. सदस्य सुप्रिया जाधव यांचा प्रवेशात समावेश*

*आ. नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी तालुक्यातील नेर्ले व भोम गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठा पक्षाला जोरदार सुरुंग लावला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठाच्या नेर्ले ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव, प्रमुख विश्वास राजाराम पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच भोम गावातील उबाठाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, भाजपा कार्यकारणी सदस्य स्वप्निल खानविलकर, नेर्ले सरपंच श्रीमती पांचाळ व मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नेर्ले गावातील प्रवेश करणा-यामध्ये विश्वास राजाराम पाटील, सुनिता पाटील, अनंत पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल चंद्रकांत पाटील, अनिता पाटील, मनीषा चंद्रकांत पाटील, दीपक पाटील, राजेंद्र खांडेकर, रवींद्र खांडेकर, महादेव खांडेकर, सत्यवती खांडेकर, भारती खांडेकर, सुशीला बाळकृष्ण पाटील, उज्वला पाटील, विनोद पाटील, विश्वास दत्ताराम पांचाळ, सुभाष पांचाळ, समीर पांचाळ, भारती पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, रिया खांडेकर, राजश्री खांडेकर, संगीता पाटील, सोनाली पाटील, निर्मला पाटील, विनोद पाटील, दिगंबर पाटील, उज्वला दिगंबर पाटील, वसंत नारायण पाटील, वनिता पाटील, गोरी पाटील, प्रशांत पाटील, सिताराम कुळये, शारदा कुळये, रवींद्र कुळये, राजेंद्र कुळये, सुलोचना पाटील, पुष्पलता पाटील, सुरेखा महाडिक, बाबाजी नारकर, दत्ताराम पाटील, संतोष पाटील, यमुनाबाई पाटील, अमित पाटील, यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भोम येथील उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे.
प्रवेशांमध्ये हरिचंद्र रामचंद्र बांद्रे, राजेश नारायण मोरे, संतोष राजाराम कदम, शिवाजी भाऊ सावंत, मधुकर जयराम मोरे, वामन नारायण बांद्रे, अशोक राजाराम बांद्रे, संतोष राजाराम बांद्रे, श्रीकांत वामन मोरे, श्रीकांत आनंद बांद्रे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!