*कोकण Express*
*कणकवली अर्बन निधी बँकेच्या वतीने आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण उत्साहात संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली अर्बन निधी बँकेच्या वतीने आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वृक्षारोपण उत्साहात संपन्न रविवार दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी चार वाजता संस्थेचे चेअरमन डॉक्टर विद्या डॉक्टर विद्याधर टाय शेटे कार्याध्यक्ष बुलंद पटेल सन्माननीय सल्लागार दीपक बेलवलकर सन्माननीय सल्लागार अशोक करंबेळकर कणकवली अर्बन बँकेचे चेअरमन प्राध्यापक हरिभाऊ भिसे व्हॉइस चेअरमन प्राचार्य डॉक्टर सुभाष उर्फ बापू सावंत सेक्रेटरी रंजन चव्हाण खजिनदार प्रीतम पारकर आयडियल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य अर्चना देसाई मॅडम संचालक सुरेखा भिसे युगंधरा सावंत प्राची पारकर प्रांजल राणे भारती तांबे सतीश मसुरकर सौ मसुरकर सौ, मेस्त्री सर्व संचालक कणकवली अर्बन बँक विविध सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी असते वृक्षारोपण आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले जातात या वृक्षारोपण मध्ये 50 फुले झाले व फळझाडे आयडियल स्कूलच्या प्रांगणात लावले.