*कोकण Express*
*जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व निवड चाचणी 2023 /24*
*राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी*
*कासार्डे ; संजय भोसले*
नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन (क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त) आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरिय योगासन स्पर्धा दि. 22 व 23 जुलै 2023 रोजी कणकवली काॅलेज कणकवली च्या HPCLहाॅलवर सकाळी 9 वाजले पासुन सुरू घेतल्या जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकानी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, जिल्हास्तरावरील यशस्वी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगीरी करण्याची संधी लाभणार आहे. यासाठी सविस्तर माहीती खालील प्रमाणे
*नाव नोंदणी* :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdh_dRu6yZk4LKWAwxzi5OVX1Iy_XEWhR38FjWyh2hLDLWjWA/viewform स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या दोन दिवस आधी पर्यंत (दि. 19 जुलै 2023 पर्यंत) महाराष्ट्र योगासन स्पोर्ट गुगल फॉर्म लिंक नोंदणी करणे आवश्यक आहे.
*(स्पर्धेच्या दिवशी नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.)*
*स्पर्धेची वेळ* :- सकाळी 09.00 वाजता
*स्पर्धेचे ठिकाण :- कणकवली काॅलेज कणकवली . HPCL हाॅल*
*स्पर्धेसाठी पोशाख* :-
मुले व पुरुष : हाफ पॅंट
मुली व महिला : योगा कॅाश्च्यूम किंवा स्लॅक्स आणि टि-शर्ट
*कट ऑफ डेट*- 31/03/2023
*स्पर्धेसंबंधी माहिती*:-
*१. स्पर्धा खालील चार प्रकारात होईल* –
१) ट्रॅडिशनल योगासन
२) आर्टिस्टिक योगासन सिंगल
३) आर्टिस्टिक योगासन पेअर
४) रिदमिक योगासन पेअर
(आर्टिस्टिक व रिदमिक मध्ये भाग घेणार्यानी आपला परफाॅर्मन्स दाखवल्या शिवाय निवड केली जाणार नाही . यासाठी स्पेशल आपला तीन मिनीटांचा तालबद्ध असलेला आॅडिओ पेनड्राईव्ह मध्ये असावा.यात दुसरे कांही असू नये.हे स्पर्धक दोन्ही दिवशी उपस्थित राहतील)
* स्पर्धा मुले व मुलींसाठी स्वतंत्र गटात होईल.
*स्पर्धक एक किंवा दोन येागासन प्रकारात सहभाग घेऊ शकतो.*
*स्पर्धकानी बैठक व्यवस्था स्वतःची आणावयाची आहे.योगा मॅट वगैरे*
*२. स्पर्धेसाठी वयोगट* –
१) सब ज्युनियर गट –
9+ वर्षे ते 14 वर्षे मुले व मुली
(जन्मदिनांक 31-03-2009 ते 30-03-2014 यामधील असावी)
२) ज्युनियर गट –
14+ वर्षे ते 18 वर्षे मुले व मुली (जन्मदिनांक 31-03-2005 ते 30-03-2009 यामधील असावी)
३) 18+ वर्षे ते 28 वर्षे मुले व मुली
(जन्मदिनांक 30-03-2005 ते 31-03-1995 )
४) 28 ते 35 पुरुष व महिला (सिनियर A, जन्मदिनांक 30-03-1995 ते 31-03-1988 )
५) 35 ते 45 पुरुष व महिला (सिनियर B, जन्मदिनांक 30-03-1988 ते 31-03-1978 )
४) 45 ते 55 पुरुष व महिला (सिनियर C, जन्मदिनांक 30-03-1978 ते 31-03-1968 )
*५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी पुढील कागदपत्रे सादर करावीत.*
१) आधार कार्डची फोटो कॉपी
२) वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र)
३) डॉक्टरचे फिटनेस प्रमाणपत्र
४) पासपोर्ट आकाराचा फोटो
५) जोखीम प्रमाणपत्र
नोट – आर्टिस्टिक योगासन पेअर आणि रिदमिक योगासन पेअर मध्ये भाग घेणाऱ्या दोन्ही स्पर्धकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.
*6. प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी बॅंक तपशील*
बँक खात्याचे नाव: महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन
बँकेचे नाव: बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा: संगमनेर
खाते क्रमांक: ६०३७९७९९८६५
IFSC कोड: MAHB0000420 11
टीप:
१. पंचांचा निर्णय अंतिम राहील
२. स्पर्धेसाठी अभ्यासक्रम या लिंकवर पहावा.
*अधिक माहीतीसाठी संपर्क*:
*डाॅ . रावराणे* 9422462522
*डाॅ. वसूधा मोरे*
7774876395
*संजय भोसले*
9420155134
*श्री. बांदेकर*
9823881712
*श्री. कोचरेकर*
9423879133
तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी आपले जास्तीत जास्त विद्यार्थी वरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे असे सिंधुदुर्ग जिल्हा स्पोर्टस् असोसिएशन मार्फत आवाहन करण्यात आले आहे.