*कोकण Express*
*फोंडाघाट मध्ये अवैध गोवा बनावटीची दारू जप्त*
*हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कौधिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु. ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण वर गुन्हा दाखल करण्यात जाला आहे. या कारवाईत कॉन्स्टेबल मुल्ला सहभागी झाले होते.