*कोकण Express*
*पडेल ग्रामपंचायत रिक्त जागेवर भाजपच्या सायली वारीक विजयी….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत येथील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार भाजपाच्या उमेदवार सायली अजय बारीक बहुमताने विजयी झाल्या आहेत. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे आज अभिनंदन केले, आमदार नितेश राणे यांची सायली वारीक यांनी भेट घेतली. यावेळी पडेल सरपंच भूषण रामदास पोकळे, ग्रा. प. सदस्य प्रभाकर वाडेकर, शक्ती केंद्र प्रमुख अंकुश ठुकरल, श्री अजय म. वारीक उपस्थित
होते. आमदार नितेश राणे यांच्या कामाचा धडाका बघून ग्रामस्थांनी एकतर्फी विजय मिळवून दिला दिला व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा
पराभव झाला आहे. अशी माहिती श्री पोकळे यांनी दिली.