डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरात काढलेल्या रॅलीत आ. वैभव नाईक झाले सहभागी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरात काढलेल्या रॅलीत आ. वैभव नाईक झाले सहभागी

*कोकण Express*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरात काढलेल्या रॅलीत आ. वैभव नाईक झाले सहभागी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून केले अभिवादन*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ शहरात आज सायंकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक सहभागी झाले. त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,अनुप नाईक, राजू गवंडे, गुरु गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!