*कोकण Express*
*वागदे टेंबवाडी व देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्यास “संरक्षण भिंत” भूमिपूजन सोहळा संपन्न…*
*आ. नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते झाला संपन्न…*
कणकवली तालुक्यातील वागदे टेंबवाडी व देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत भूमिपूजन सोहळा माननिय आमदार नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला, सोबत उपस्थित कणकवली भाजप तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद मेस्त्री,वागदे सरपंच श्री. संदीप सावंत, भाजप पदाधिकारी श्री. लक्ष्मण घाडीगावकर, वागदे उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.