*कोकण Express*
*पिंपरी चिंचवड येथे सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न*
*आ नितेशज राणें यांच्यासोबत बीजेपी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती*
*पुणे*
पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ आयोजित कौटुंबिक स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार नितेशजी राणे कार्यक्रमास उपस्थित होते आणि सदर कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.