कासार्डे जांभळ वाडी येथील हायवे बस स्टॉपच्या बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मनसेची मागणी

कासार्डे जांभळ वाडी येथील हायवे बस स्टॉपच्या बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मनसेची मागणी

*कोकण Express*

*कासार्डे जांभळ वाडी येथील हायवे बस स्टॉपच्या बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मनसेची मागणी*

*कासार्डे ःःप्रतिनिधी* 

कासार्डे जांभळं वाडी येथील हायवे लगत असलेल्या बसस्टॉप लागून असलेल्या स्ट्रीट लाईट गेल्या चार पाच महिन्यापासून बंद आहेत, त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो.कासार्डे जांभळं वाडीतील रहिवाशी समीर तेली, जयदेव शिर्सेकर , अजित शिर्सेकर यांनी मनसेच्या गणेश कदम सांगताच, त्यांनी कणकवली येथील महाराष्ट्र सैनिक सुनील सोनार व महाराष्ट्र सैनिक समीर तेली यांना सांगून त्यांनी हायवे प्राधिकरणाला निवेदन दिले व संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या तीन दिवसात स्ट्रीट लाईट सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!