माणगाव मध्ये ८ जानेवारीला वधू- वर सूचक मेळाव्याचे आयोजन

माणगाव मध्ये ८ जानेवारीला वधू- वर सूचक मेळाव्याचे आयोजन

*कोकण Express*

*माणगाव मध्ये ८ जानेवारीला वधू- वर सूचक मेळाव्याचे आयोजन…*

*श्री.देवी यक्षिणी बहुउद्देशीय संस्था संचलित अधिकृत विवाह संस्थेचे पुढाकार…*

*माणगाव ःःप्रतिनिधी* 

एकविसाव्या शतकातील गंभीर समस्या निर्माण झाली असताना च मुलामुलींची लग्ने जमणे अवघड झाले आहे.दोघांचे विचार पटावे, नातेसंबंधात दरी निर्माण होणे अशा समस्या सातत्याने उध्दवत असल्याने त्यातच पालकांचा हस्तक्षेप जबाबदारी ची जाणीव यासाठी प्रथमच श्री.देवी यक्षिणी बहुउद्देशीय संस्था संचलित अधिकृत विवाह संस्था माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि.८ जानेवारी २०२३रोजी सकाळी १०:वा माणगाव ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
आपला नाव नोंदणी नक्की करायचा असल्यास श्री.९४२२३९२७६४/९६३७७२०२१६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे.वधू वरांनी आपली आगावू नाव नोंदणी करावी.आगावू पैसे भरून नाव नोंदणी वधू-वर जर मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत.त्यांचे भरलेले पैसे परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी.ग्रामीण भागातील वधू-वरांना पहिल्यांदा संधी चला तर मग आलेल्या संधीचा आपल्या जोडीदारा सोबत सोनं लुटूया मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी होऊया मग चला तर माणगाव आपल्या मेळाव्याला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!