*कोकण Express*
*गिर्ये गावातील महविकास आघाडीला मोठा धक्का….*
गिर्ये ग्रामपंचायतच्या नवनिgर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ. मनस्वी मनोज गावकर तसेच मनोज मच्छिंद्रनाथ गावकर व गणेश मच्छिंद्रनाथ मंचेकर यांनी आज दिनांक 26/12/2022 रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना श्री ऍड. माजी आमदार अजितराव गोगटे व श्री बाळ खडपे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच आरिफ बगदादी चिटणीस, श्री संजय बोंबडी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, तसेच विद्यमान सरपंच श्री रुपेश गिरकर, उपसरपंच विपुल आंबेरकर, नवनिर्वाचित सरपंच लता दिलीप गिरकर तसेच नवनिर्वाचित सदस्य सुशील मुंबरकर, चेअरमन संतोष गिरकर, दीपक पवार, गणेश घाटये, दिलीप गिरकर, सुनील घाडी, सचिन गिरकर आधी भाजपा पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रवेशामुळे गिर्ये परिसरात आनंद व्यक्त होत आहे.