*कोकण Express*
*कोळंबा क्रिकेट क्लब नांदगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्धघाटन राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कोळंबा क्रिकेट क्लब नांदगाव आयोजित नांदगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2022 या स्पर्धेचे उद्धघाटन राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले
या उद्धघाटन प्रसंगी नांदगावचे नवनिर्वाचित सरपंच रविराज उर्फ़ भाई मोरजकर, ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदयस्य संतोष बिडये, जैबा
नावलेकर,रज्जाक बटवाले असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक सवरक्षन जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, माजी राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, मंडळचे अध्यक्ष भाई मोर्ये, उपाध्यक्ष नीरज मोर्ये, व्यवस्थापक केदार खोत आदि उपस्थित होते.