*कोकण Express*
*वेंगुर्ला पालिकेच्या सभापतीपदाची निवडणूक ३० डिसेंबरला…*
येथिल नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती व महिला बालकल्याण समिती उपसभापतीपदाची निवडणूक ३० डिसेंबरला होणार आहे. यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तथा निवडणुुक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
हि प्रकीया सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्या नंतर नामनिर्देश पत्र सादर करणे, दुपारी दोन वाजता विशेष सभा, त्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करणे, नामनिर्देशन पत्रे मागे घेणे, निवडणूक लढविणार्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहे.