*कोकण Express*
*कोकीसरे बांबरवाडी येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील संपूर्ण वाडीच्या १७० कार्यकर्त्यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश*
*विनोद अनंत आयरे माजी सैनिक, मधुकर जाधव, बाबू चव्हाण यांच्या उपस्थितीत*
*आमदार नितेश राणे यांनी ब्राह्मण देव देवस्थान कोकिसरे येथे जाऊन प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकिसरे बांबरवाडी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे परशुराम बाणे, रवींद्र बाणे,विलास बाणे, मोहन बाणे, अरुण बाणे, प्रकाश बाणे,सुभाष बाणे, संदीप बाने संतोष बाणे,चंद्रकांत बाने, संगीता बाणे,रोहिणी बाणे, सुचिता माने, विशाल बाणे, कविता बाणे, सुप्रिया बाणे,संकेत बाने, सप्रेम बाणे, आरती बाणे, अभिजीत बाने, मयूर पाष्टे, शशिकांत बानेन, संध्या बाणे, हरिश्चंद्र बाणे, ललिता बाणे, पांडुरंग बाणे, चंद्रभागा बाणे, राखी बांणे, साक्षी बाणे, चिन्मय बाणे, सरिता बाणे,व कार्यकर्ते यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे. त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी उपस्थित आम. नितेश राणे, नाशिर काझी, भालचंद्र साठे, सुधीर नकाशे, अक्षता डाफळे, प्राची तावडे, अवधूत नारकर प्रदीप नारकर दाजी पाटणकर, दिनेश भिसे, भरत सुतार, विलास वळंजु, आनंद नेवरेकर, दत्ताराम सावंत, प्रकाश
पांचाळ व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते