*कोकण Express*
*सांगवे ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार बाळासाहेबांच्या
*महींद्र सावंत यांनी घडवून आणला पक्षप्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील सांगवे ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी अपक्ष उमेदवार अजय सुतार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते भगवा हातात घेऊन प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे,उपजिल्हाप