*कोकण Express*
*लाचखोर तलाठी लाचलुचपत च्या जाळ्यात*
*सिंधुदुर्ग*
देवगड तालुक्यातील दाभोळे सजा येथील तलाठी कदम यांना लाचलुचपत च्या पथकाने ट्रॅप केले आहे.याबाबत अधिक तपशील समजला नसला तरी लाचलुचपत च्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून कारवाईची पुढील प्रक्रिया लाचलुचपक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असली तरी शहरांमध्ये उलट सुलट चर्चेला सुरूवात