युवा नेतृत्वाचा विशाल गौरव सोहळा 2022

युवा नेतृत्वाचा विशाल गौरव सोहळा 2022

*कोकण Express*

*युवा नेतृत्वाचा विशाल गौरव सोहळा 2022*

*विशाल परब सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांनी होणार साजरा*

*कुडाळ ः  प्रतिनिधी*

भाजपाचे युवा नेतृत्व व युवा उद्योजक श्री विशाल परब वाढदिवस सोहळा दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या उत्साहात व विविध शैक्षणिक आणि समाजपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

12 ऑक्टोंबर 2022 रात्रौ: ७:०० वाजता जिल्हास्तरीय विशाल श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आकर्षण बॉडी बिल्डर प्रदर्शन
स्थळ – मधुसूदन कालेलकर सभागृह,वेंगुर्ला

13 ऑक्टोंबर 2022 रात्रौ 7 वाजता
महा डबलबारी सामना
बुवा : श्री. गुंडू सावंत
विरुद्ध
बुवा:श्री.संदीप लोके
स्थळ – ओवेस कॉम्प्लेक्स ,कट्टा कॉर्नर ,बांदा

14 ऑक्टोंबर 2022 सकाळी 9 वाजता
महाआरोग्य शिबिर चष्मा वाटप
कै. श्रावण धुरी यांच्या स्मरणार्थ
स्थळ – केसरकर हॉल माणगाव, तिठा

14 ऑक्टोंबर 2022
शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप
स्थळ – सावंतवाडी तालुक्यातील शाळा

15 ऑक्टोंबर 2022 सायं. 5 ते 7:३० वाजता
संगीतकार अजित कडकडे यांचा संगीत कार्यक्रम

15 ऑक्टोंबर 2022 रात्रो ७:३० ते 8:१५
युवा नेतृत्व विशाल जी परब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

15 ऑक्टोंबर 2022. रात्रौ 8:१५ ते ८:३०
पांढरी काठी दिनानिमित्त
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा सत्कार

15 ऑक्टोंबर 2022 रात्रौ 8:३० ते 10:०० वाजता
सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार चैतन्य महाराज यांचा कीर्तन सोहळा

15 ऑक्टोबर 2022 रात्रौ.10:०० ते 12:००
सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगाले यांचा पोवाडा

*स्थळ – कुडाळ नवीन एसटी स्टँड जवळ ता-कुडाळ*

यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई तालुका अध्यक्ष विनायक राणे बाबली वांगणकर साई भोई अमित परब अमित तावडे जयेश चिंचोळकर प्रणव वांगणकर निखिल कांदळगावकर मंगेश चव्हाण आकलाद शेख प्रसन्न गंगावणे आधी उपस्थित होते

निमंत्रक- विशाल परब मित्र मंडळ सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!