*कोकण Express*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन…*
*भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*
*ओरोस ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते सिंधुदुर्गात दाखल होताच भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे .