कासार्डेतील चिमुकल्या सावी मुद्राळेचे वक्तृत्व स्पर्धेत अभिनंदनिय यश

कासार्डेतील चिमुकल्या सावी मुद्राळेचे वक्तृत्व स्पर्धेत अभिनंदनिय यश

*कोकण Express*

*कासार्डेतील चिमुकल्या सावी मुद्राळेचे वक्तृत्व स्पर्धेत अभिनंदनिय यश*

*कासार्डे;संजय भोसले*

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जि. प. आदर्श प्रार्थमिक शाळा तळेरे नं 1 ची विद्यार्थिनी कुमारी सावी वैभव मुद्राळे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचा विषय होता “माझा आवडता क्रांतिकारक” . या स्पर्धेसाठी तिला तळेरे नं 1 शाळेतील सर्व शिक्षकांचे, व तिच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले तिच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी तिचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!