*कोकण Express*
*नांदगाव तोंडवली बावशी या जि. प. शाळा मध्ये वह्यावाटप व रेनकोट वाटप*
*जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था,सावली शैक्षणिक संस्था आणि जि प माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ संजना सावंतयांच्या माध्यमातून वाटप*
जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था संस्थापक श्री निलेश सांबरे व जि प माजी अध्यक्ष श्री संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ संजना सावंत यांच्या माध्यमातून आणि सावली शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून नांदगाव तोंडवली बावशी या जि. प. शाळा मध्ये वह्यावाटप व रेनकोट वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच श्री पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच सौ मनाली गुरव, उपसरपंच श्री अशोक बोभाटे, गावातील माजी सैनिक श्री.अंकुश चव्हाण,सावली शिक्षण संस्थे सदस्य श्री लवू परुळेकर, सदानंद चव्हाण, पप्पू पुजारे, गावडे सर यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाला शाळांचे मुख्याध्यापक श्री उत्तम बाळकृष्ण सातवसे, श्रीमती जमसू भिलु गावित, श्री प्रभाकर लक्ष्मण पावसकर, श्री विनोद राजाराम ठाकूर, श्री रविंद्र मनोहर कुडतरकर तोंडलली बावशी ग्रामपंचायत सदस्य श्री रविंद्र बोभाटे, श्री दिनेश कांडार, सौ.सानिका गावडे, माजी सरपंच श्री.उमेश कुतडकर सामाजिक कार्यकर्ते श्री,संतोष मिराशी,श्री.प्रल्हाद कुतडकर,श्री.नारकर,सौ.मत्तलवार मॅडम सर्व शाळेनमधील शिक्षक श्री प्रफुल गणेश डेंगे, श्री अब्दुल रहमान पठाण, श्री सुनील सदाशिव सातवसे, श्री संदीप मनोहर जाधव,