*कोकण Express*
*केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी घेतली भेट*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजना 916 बूथवर राबविण्या संदर्भात केली चर्चा*
*भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई*
केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची *आयुष्यमान भारत* ही योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१६ बुथवर राबविण्या संदर्भात चर्चा केली .
यावेळी भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई , प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .
यावेळी चर्चा करताना ८०१७४ लाभार्थांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड वाटपाची मोहीम ९१६ बुथवर राबविण्यात ठरविण्यात आले .मिलिंद कुलकर्णी व लाईफ टाईम हाॅस्पीटलचे कुडतरकर उपस्थित होते .