*कोकण Express*
*रवींद्र चव्हाण यांच्याकडुन संजू परबांचे सात्वंन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथिल नगराध्यक्ष संजू परब यांचे आज माजी राज्यमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी भेट घेत सात्वंन केले.श्री परब यांच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे त्यांच्या सावंतवाडी येथिल निवासस्थानी जावून श्री चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक मनोज नाईक,बंंटी पुरोहीत आदी उपस्थित होते.