*कोकण Express*
*सावंतवाडी मनसेच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवाद*
*मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मनसेच्यावतीने आश्रमात धान्याचे वाटप*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सावंतवाडी मनसेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मनसेच्यावतीने येथील आश्रमात धान्याचे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांसाठी चित्रकला पुस्तकांचे व स्केचपेन वाटप करण्यात आले व वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार संतोष भैरवकर शहर सचिव आकाश परब उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर निलेश पेंडुरकर इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे महाराष्ट्र सैनिक विश्वनाथ राऊळ दिनेश मयेकर आदी उपस्थित होते