*कोकण Express*
*सोळांकुर गावात समस्त बौद्ध महासंघ यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आज दिनांक १४/०४/२०२२ रोजी सोळांकुर गावात मध्ये (जिल्हा कोल्हापूर) समस्त बौद्ध महासंघ यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते. सोबत अर्थव रविकांत पिळणकर, कोल्हापूर
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले
यावेळी साळांकुर परिसरातील समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित होते. उपस्थित बांधवांनी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले