*कोकण Express*
*सावंतवाडी शहरातील २० ही बुथवर भाजपचा झेंडा फडकवून हा स्थापना दिन साजरा करणार–अजय गोंदावले*
*सावंतवाडी/प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त शहर भाजपतर्फे आज शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात वैश्यवाडा येथे भाजप पक्षाचा झेंडा फडकवून स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी शहरातील २० ही बुथवर भाजपचा झेंडा फडकवून हा स्थापना दिन साजरा
करण्यात येणार असल्याची माहिती श्री.गोंदावळे दिली आहे.
यावेळी. माजी नगरसेवक आनंद नेवगी युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित विनोद सावंत परीक्षित मांजरेकर राघू चितारी,विराग मडकेकर आदी उपस्थित होते.